शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात; 35 जखमी
Admin

शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात; 35 जखमी

पुणे मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.

पुणे मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातात 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोला मागून कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com