ताज्या बातम्या
अमरावतीत आज "शिवसन्मान" महामोर्चाचे आयोजन
अमरावतीत आज "शिवसन्मान" महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावतीत आज "शिवसन्मान" महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशांत कोरटकरच्या वक्तव्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
प्रशांत कोरटकरविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत असून खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, प्रहारचे नेते बच्चू कडू व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सह सर्वपक्षीय नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहे.