ताज्या बातम्या
Dharashiv : धाराशिवमधून धक्कादायक प्रकार समोर! अंगावर पेट्रोल ओतून माहिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहणाचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून माहिलेचा आत्मदहणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून माहिलेचा आत्मदहणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, महसूल मंत्री, मुख्यमंत्र्यांना अर्ज करूनही मुलाच्या त्रासापासून मुक्तता होत नसल्याने कळंब येथील महसूल कॉलनीतील रहिवासी असलेल्या छायाबाई बबन देवकर असं आत्मदहन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आपला पोटचा मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला. जिल्हा प्रशासनाकडून महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

