Girish MahajanTeam Lokshahi
बातम्या
नाशिकची सूत्रे गिरीश महाजनांकडून राजेंद्रकुमार गावितांकडे
नाशिकची सूत्रे गिरीश महाजनांकडून राजेंद्रकुमार गावितांकडे देण्यात आली आहेत.
नाशिकची सूत्रे गिरीश महाजनांकडून राजेंद्रकुमार गावितांकडे देण्यात आली आहेत. याची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच घोषणा केली.
माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ही सूत्रे काढून घेत नंदुरबारमधील ज्येष्ठ नेते राजेंद्रकुमार गावित यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता चर्चांना उधान आलं आहे.
राजेंद्र गावित यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेची जबाबदारी सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.