Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : “अहिल्यानगरमध्ये महायुतीचाच महापौर होईल” - फडणवीस

अहिल्यानगरच्या राजकारणाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

छत्रपती संभाजी नगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धीवरून ठाकरे गटावर हल्ला, MIMला ठाम नकार; फडणवीसांच्या मुंबईतील सभांनी राजकीय तापमान वाढलं....

अहिल्यानगरच्या राजकारणाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. “अहिल्यानगरमध्ये महायुतीचाच महापौर असेल. येथील जनता विकासाच्या मुद्द्यावर आमच्याच पाठीशी उभी राहील,” असं सांगत त्यांनी महायुतीला मिळणाऱ्या जनसमर्थनावर विश्वास दर्शवला.

थोडक्यात

• अहिल्यानगरच्या राजकारणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
• “अहिल्यानगरमध्ये महायुतीचाच महापौर होईल,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
• विकासाच्या मुद्द्यावर जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
• महायुतीला मिळणाऱ्या वाढत्या जनसमर्थनावर त्यांनी ठाम विश्वास दर्शवला.
• महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com