दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; 'हा' निर्णय घेण्यात आला

दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; 'हा' निर्णय घेण्यात आला

दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता परीक्षेनंतर 10 मिनिटे वाढवून मिळणार आहेत.

या वर्षी पासून परीक्षेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी १० मिनिटे वाढवून देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे.

२०२२ पर्यंत विद्यार्थ्याना निर्धारित वेळेच्या आधी दहा मिनिटे प्रश्न पत्रिका देण्यात येत होती.२०२३ मध्ये तो निर्णय रद्द करण्यात आला होता, मात्र विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत वेळेआधी प्रश्न पत्रिका देण्याऐवजी नंतर वेळ वाढवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com