आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; नेमक्या मागण्या काय?

आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; नेमक्या मागण्या काय?

आजपासून पुन्हा एकदा एसटी कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

आजपासून पुन्हा एकदा एसटी कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात हे बेमुदत उपोषण होणार आहे. राज्य सरकारने दखल न घेतल्यास 13 सप्टेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एसटी संघनटनांनी दिला आहे

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा, एसटी कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनवाढीनुसार वेतन मिळावे, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मिळावे, तसेच एसटी कर्मचाऱ्यांना शाशकीय सेवेत घ्यावे अशा प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचारी पुन्हा उपोषणाला बसलं आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com