पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त मंत्रिपदं भरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुती सरकारमध्ये कोणत्या आमदारांना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com