आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक; रेल्वे स्टेशन्सची नावं बदल प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता

आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी 11 मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करी रोड, सॅन्डहर्स्ट रोड, परळ अशा आठ ते १० स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

आठ ते १० स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून हा प्रस्ताव आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज रेल्वे स्टेशन्सची नावं बदल प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com