ताज्या बातम्या
Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर
भाजपचे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय हे विभागातील सर्वात मोठे कार्यालय असून या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा.
भाजपचे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय हे विभागातील सर्वात मोठे कार्यालय असून या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा छ संभाजीनगर येथे उभारण्यात आला आहे.क्रांती चौकात स्वामी रामानंद याचा पुतळा अनावरण व या ठिकाणी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.
