Strong earthquake in DelhiTeam Lokshahi
ताज्या बातम्या
मोठी बातमी! दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के
दिल्लीच्या काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
देशाच्या राजधानीमधून आता मोठी बातमीसमोर आली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मंगळवारी (24 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्ली एनसीआर भागात हे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहे. 30 सेकंदांपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के त्याआधी नेपाळमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के होते. या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती.