Supriya Sule : पक्ष काढला, चिन्ह काढलं, पण आम्ही थांबणार नाही, सुप्रिया सुळेंच दमदार भाषण

इंदापुरात महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं आहे.
Published by :
shweta walge

इंदापुरात महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यंदाच्या निवडणुकीत इंदापूरात जोरदार तुतारी वाजणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच ६ महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतल्लेयांनी माझ्याबाबत बोलू नये असे म्हणत त्यांनी अजित पवार गटाला टोलाही लगावला आहे.

Supriya Sule : पक्ष काढला, चिन्ह काढलं, पण आम्ही थांबणार नाही, सुप्रिया सुळेंच दमदार भाषण
Sanjay Raut : तुम्ही पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com