सुप्रिया सुळे यांनी सांगितले अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी जाण्याचे कारण; म्हणाल्या...

सुप्रिया सुळे यांनी सांगितले अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी जाण्याचे कारण; म्हणाल्या...

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाल्या.
Published by :
Siddhi Naringrekar

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाल्या.एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना सुप्रिया सुळे अजितदादांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. आमच्या घरातलं जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेते. काकींनाच भेटायला मी आले. काकींना भेटलं आणि निघाले. हे माझ्या काका काकींचं घर आहे.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी जाण्याचे कारण; म्हणाल्या...
मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com