सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवला शरद पवार यांचा 'हा' फोटो; स्टेटसची जोरदार चर्चा

सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवला शरद पवार यांचा 'हा' फोटो; स्टेटसची जोरदार चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मिडियावर शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन "किती बी येवू दे समोर त्यांना एकटा बास" अशा आशयाचं गाणं त्या फोटोला जोडण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com