Beed News : रजीत कासलेच्या 'त्या' खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली
बीड जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेनं केला आहे. सध्या कासले जामीनावर बाहेर आहे. याबाबत त्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात कराडची जेलमध्ये कशी बडदास्त ठेवली जाते. यादरम्यान कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची बदली झाली. आता कारागृह अधीक्षक पदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती आहे.
बीड जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेनं केला आहे. सध्या कासले जामीनावर बाहेर आहे. याबाबत त्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात कराडची जेलमध्ये कशी बडदास्त ठेवली जाते. यादरम्यान बीड कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची बदली झाली. आता कारागृह अधीक्षक पदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती आहे.