स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक करण्यात आली आहे.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या पीए विभव कुमारला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल असून अतिरिक्त डीसीपी आणि एसीपी उपस्थित आहेत.

स्वाती मालीवाल या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेल्या होत्या. तेव्हा केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com