Vijay Talapathy: तामिळ सुपरस्टार थलपती विजयने काढला नवा राजकीय पक्ष

Vijay Talapathy: तामिळ सुपरस्टार थलपती विजयने काढला नवा राजकीय पक्ष

तामिळ सुपरस्टार थलापती विजयचा नवा राजकीय पक्ष सुरु केला आहे. कमल हसननंतर तामिळनाडूत आणखी एका सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

तामिळ सुपरस्टार थलापती विजयचा नवा राजकीय पक्ष सुरु केला आहे. कमल हसननंतर तामिळनाडूत आणखी एका सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री झाली आहे. 'तमिळगा वेट्री कळगम' असं पक्षाचं नाव ठेवण्यात आले आहे. 2026 च्या विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांचे लक्ष्य आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्लीत आपल्या राजकीय पक्षाची नोंद केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com