Dr. Sampada Munde Family : चाकणकरांच्या 'त्या' वक्तव्यावर उपमुख्यमंत्री पवारांचे मोठं विधान
Dr. Sampada Munde Family : चाकणकरांच्या 'त्या' वक्तव्यावर उपमुख्यमंत्री पवारांचे मोठं विधान म्हणाले की,...Dr. Sampada Munde Family : चाकणकरांच्या 'त्या' वक्तव्यावर उपमुख्यमंत्री पवारांचे मोठं विधान म्हणाले की,...

Ajit Pawar On Rupali Chakankar : चाकणकरांच्या 'त्या' वक्तव्यावर उपमुख्यमंत्री पवारांचे मोठं विधान म्हणाले की,...

पीडितेच्या कुटुंबियांशी अजित पवारांचा फोनवरुन संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांशी अजित पवारांचं मोठं विधान केलं. ते म्हणाले की, चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही त्यामुळे चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटली नाही.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • पीडितेच्या कुटुंबियांशी अजित पवारांचा फोनवरुन संवाद साधला.

  • उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांशी अजित पवारांचं मोठं विधान केलं. ते म्हणाले की, चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही.

  • चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही त्यामुळे चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटली नाही.

  • रूपाली ठोंबरेंनी अजित पवार याच्याशी संपदा मुंडेंच्या कुटुंबियांचा साधून दिला साधला आहे.

Ajit Pawar On Rupali Chakankar : फलटणमध्ये एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही डॉक्टर फलटणमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

बदने याने अत्याचार केला, तर बनकर याच्याकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचे तिने नमूद केले. हे प्रकरण आता राजकीयवर्तूळात देखील खळबळ माजवत आहेत. या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांशी अजित पवारांचा फोनवरुन संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांशी अजित पवारांचं मोठं विधान केलं. ते म्हणाले की, चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही त्यामुळे चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटली नाही. रूपाली ठोंबरेंनी अजित पवार याच्याशी संपदा मुंडेंच्या कुटुंबियांचा साधून दिला साधला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com