Dahi Handi 2023 : राज्यात दहीहंडीचा उत्साह, फुटणार उंचच उंच दहीहंडी

Dahi Handi 2023 : राज्यात दहीहंडीचा उत्साह, फुटणार उंचच उंच दहीहंडी

दहीहंडी हा सण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

दहीहंडी हा सण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. आज मानाच्या हंड्या फोडण्याचा मान कोणतं मंडळ जास्त पटकावणार, सर्वात जास्त मानवी थर लावण्याचा मान कोणत्या मंडळाला जाणार, अशा अनेक गोष्टींसाठी आज गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे आज सगळ्यांचे लक्ष लागणार आहे.

राज्यात सर्वच ठिकाणी उंचच उंच दहीहंडी लावण्यात आल्या असून थरावर थर लावून दहीहंडी फोडण्यात येणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी हा थरार दिसणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी राजकीय नेते आणि सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत.त्यासाठी गोविंदा पथके तयार झाली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com