Pune Tulshibagh Ganpati Visarjan : पुण्यातील मानाचा चौथा गणपती विसर्जन सोहळा संपन्न; पाहा 'हे' फोटो

Pune Tulshibagh Ganpati Visarjan : पुण्यातील मानाचा चौथा गणपती विसर्जन सोहळा संपन्न; पाहा 'हे' फोटो

पुण्यातील चौथ्या मानाच्या गणपतीचं म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन पार पडले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

संपुर्ण राज्यभरात गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे. मुंबईसह पुणे आणि नाशिकच्या देखील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची ढोल-ताशांचा गजरात पारंपरिक विसर्जन मिरवणूक पार पाडत बाप्पाला निरोप दिला जात आहे.

तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भक्तांनी मोठ्या संख्येने बाप्पाला निरोप दिला आहे.

अशातच पुण्यातील चौथ्या मानाच्या गणपतीचं म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन पार पडले आहे. 

पुण्यातील चौथ्या मानाच्या गणपतीचं म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जन 4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com