Pune News : पुण्यात दिवाळीच्या अनधिकृत बॅनर, झेंड्यांवर पालिकेची कारवाई! हजारो बॅनर हटवले

Pune News : पुण्यात दिवाळीच्या अनधिकृत बॅनर, झेंड्यांवर पालिकेची कारवाई! हजारो बॅनर हटवले

दिवाळीच्या उत्सवात लागलेल्या पुणे शहरातील अनधिकृत बॅनर आणि झेंड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 4 हजार 600 बॅनर पालिकेने हटवले आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

दिवाळीच्या उत्सवात लागलेल्या पुणे शहरातील अनधिकृत बॅनर आणि झेंड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 4 हजार 600 बॅनर पालिकेने हटवले आहेत. शहरात अनेक ठिकाणी पालिका निवडणूकमध्ये इच्छुकानी अनधिकृत बॅनर लावले होते. पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आदेश दिल्यानंतर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांवर लावलेल्या अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com