Coastal Road : कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून सेवेत

Coastal Road : कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून सेवेत

कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होणार आहे. कोस्टल रोडवरील दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मरिन ड्राईव्ह ते वरळी प्रवास 8 मिनिटांत शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल दुपारी बोगद्याची पाहणी केली होती. त्यानंतर आजपासून कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येणार आहे.

कोस्टल रोड सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सुरू राहणार असून शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com