ताज्या बातम्या
Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान
राजकारण: रवींद्र चव्हाणांचे ठाकरेंच्या युतीवर विधान, 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज CROSS FIRE मध्ये सविस्तर मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ठाकरेबंधू एकत्र येण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, 'म' मतांचाच हे महाराष्ट्राला कळलंय आहे. त्यामुळे यासर्व गोष्टी राजकारणांसाठी होत आहेत. त्यामध्ये काही शंका नाही. इतर पक्षांचे राजकारण भावनिकदृष्ट्या करण्याची त्यांची रणनीती आहे.