Share Market : शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी, 1700 अंकांनी वधारला

भारत आणि पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
Published by :
Prachi Nate

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या स्थितीचा थेट परिणाम शेअर मार्केटवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज देखील शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी आल्याचं पाहायला मिळत आहे. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर बाजारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. सेन्सेक्स 1700 अंकांनी वाढला आहे तर निफ्टी 24,600 पर्यंत चढला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com