ताज्या बातम्या
Devendra Fadnavis : "...ते वोट चोरीचा आरोप लावतायेत", फडणवीसांचा नेमका रोख कुणावर?
फडणवीसांचा राहुल गांधींवर मतचोरीच्या आरोपांचा जोरदार हल्लाबोल
साताऱ्यातील फलटण एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी भाषण केले. यावेळी त्यांनी मतचोरीच्या मुद्दांवर राहूल गांधीवर मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलं.
भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांची नोटचोरी बंद झाली ते वोटाचोरीवर बोलतायत.... ये पब्लिक हैं सब जानती हैं... तसेचं 'विरोधक संवेदनशील विषयावर राजकीय पोळी भाजतात' मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
