'हे' व्हिडीओ ठरले यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय, गुगलकडून यादी जारी

'हे' व्हिडीओ ठरले यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय, गुगलकडून यादी जारी

गुगलकडून यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

गुगलकडून यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षात भारतात लोकांनी सर्वात जास्त काय पाहिलं. गुगल कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या वर्षात भारतात सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडीओंची यादी शेअर केली आहे.

यूट्यूब इंडियाच्या टॉप ट्रेंडिंग कंटेंट कॅटेगरीमध्ये यावर्षी एज ऑफ वॉटर हा व्हिडीओ पहिल्या क्रमांकावर आहे. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं यूट्यूबच्या टॉप 10 लोकप्रिय गाण्यांमध्ये अव्वल आहे. Round 2 Hell's या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडीओ असून या चॅनलचे 28 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या यादीतील दुसरा व्हिडीओ सस्ता शार्क टँक आहे. हा यूट्यूबर आशिष चंचलानीचा व्हिडीओ आहे.

यासोबतच YouTube ने 2022 चा ब्रेकआउट क्रिएटर, ब्रेकआउट वुमन क्रिएटर आणि ओव्हरऑल टॉप रँक क्रिएटर ऑफ द इयरची यादी देखील शेअर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com