मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डमध्ये पायाभूत कामांसाठी तीन दिवस ब्लॉक
Published on

थोडक्यात

  • मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक

  • लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डमध्ये पायाभूत कामांसाठी तीन दिवस ब्लॉक

  • 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत रात्री ब्लॉक घेऊन कामे केली जाणार

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत रात्री ब्लॉक घेऊन कामे केली जाणार आहेत. 26 ते 28 नोव्हेंबर रोजी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून कामे केली जाणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डमध्ये पायाभूत कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com