विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात आक्रमक राहणार असण्याची शक्यता आहे. विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील हे पाहणं महत्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com