मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज वाहतूक ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज वाहतूक ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी 12 ते 1 या काळात वाहतूक बंद राहणार आहे.

गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक काळात मुंबई मार्गिकेवरील वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com