ताज्या बातम्या
Pratap Sarnaik On ST News : एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले...
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यान एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाची आज श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यान एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. यात 45 वर्षांपैकी कवळ 8 वर्षंच एसटी महामंडळाला नफा झाल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितल होत. तर बसची कमतरता हेच तोट्याचं मुख्य कारण असल्याचं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केल आहे.