तुकाराम मुंढे यांची 16 वर्षांत 20 वेळा बदली; आता कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी
Admin

तुकाराम मुंढे यांची 16 वर्षांत 20 वेळा बदली; आता कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी

राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचीसुद्धा बदली करण्यात आली आहे.

आता त्यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षांत 20 वेळा बदली झाली आहे. यासोबतच राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com