निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आज सुप्रीम कोर्टात जाणार

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आज सुप्रीम कोर्टात जाणार

शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आज सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आज सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

उद्धव ठाकरेंनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. असे त्यांनी म्हटले होते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यामुळं ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्यावतीनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयावर स्टे आणण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com