Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; म्हणाले...

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; म्हणाले...

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज उज्ज्वल निकम उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

उज्ज्वल निकम म्हणाले की, राजकारणाच्या रिंगणात मी उतरल्याबरोबर अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतकंच नाही तर अमाप समाप देखील बोलण्यात येऊ लागले. अर्थात माझ्यावरती संस्कृतीचा पगडा असल्याने मी त्याच भाषेत त्यांना उत्तर देणार नाही परंतु जनता उत्तर देईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com