Solapur
ताज्या बातम्या
Solapur : सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला; सोलापूर महानगरपालिकेविषयी करणार चर्चा
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Solapur) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत असून सोलापूर महानगरपालिकेविषयी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summary
सोलापूर मनपा राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला
सोलापूर महानगरपालिकेविषयी करणार चर्चा
