Kashmira Sankhe
Kashmira Sankhe Team Lokshahi

UPSC Result : यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली, यशाचा मंत्र सांगत कश्मिरा संखे म्हणाली…

UPSC Civil Services Exam Result 2022 : यूपीएससी परीक्षेत देशासह राज्यात मुलींचाच डंका
Published by :
shweta walge

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. 'यूपीएससी'त ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली तर देशात २५ वी आली आहे. तर रिचा कुलकर्णी हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. ती स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहे. स्वतःच्या डॉक्टकीचा व्यवसाय सांभाळून तिने हे यश मिळवलं आहे. दरम्यान, लोकशाहीसोबत बोलताना राज्यात पहिली आलेल्या कश्मिराने आपल्या यशाबद्दल माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com