Vasant More : वसंत मोरे यांचा पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल

Vasant More : वसंत मोरे यांचा पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल वसंत मोरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

शक्तीप्रदर्शन न करता एकटे जात वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com