कुठे आहेत वसंत मोरे? या प्रश्नाला फोटो शेअर करत वसंत मोरे यांनी केलं ट्वीट

कुठे आहेत वसंत मोरे? या प्रश्नाला फोटो शेअर करत वसंत मोरे यांनी केलं ट्वीट

वर्धापनादिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (9 मार्चला) जोरदार फटकेबाजी केली.

वर्धापनादिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (9 मार्चला) जोरदार फटकेबाजी केली. अनेकांना टोला लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल १७ वा वर्धापन दिन होता. या कार्यक्रमासाठी राज्यभरातल्या मनसैनिकांनी हजेरी लावली होती. मात्र चर्चा होती ती म्हणजे वसंत मोरेंची.

त्यावर उत्तर देत वसंत मोरेंनी सोशल मिडियावर एक ट्विट केलं आहे. "आज वर्धापन दिनामध्ये चर्चा होती Where is Vasant More, Here is Vasant More! आणि शेजारी पण नीट बघा कोण होते" असे म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे.

त्यांच्या या फोटोमध्ये मनसे युवा सेनेचे नेते अमित ठाकरे दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com