वसंत मोरे आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

वसंत मोरे आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी काल प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि आज वसंत मोरे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.

वसंत मोरे अंतरवाली सराटीत रवाना झाल्याची माहिती मिळतं आहे. या भेटीमध्ये पुणे लोकसभेत मराठा समाजाचा पाठिंबा घेण्यासाठी वसंत मोरे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com