ताज्या बातम्या
Mumbai Stunt Video : धावत्या ट्रेनवर स्टंट करतानाचा Video Viral , प्रसिद्धीसाठी तरुणाची धोकादायक कृती
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापायी एका तरुणाने मुंबई लोकलमध्ये जीवघेणा स्टंट केला. डॉकयार्ड रोडजवळ धावत्या ट्रेनवर स्टंट करतानाचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापायी एका तरुणाने मुंबई लोकलमध्ये जीवघेणा स्टंट केला. डॉकयार्ड रोडजवळ धावत्या ट्रेनवर स्टंट करतानाचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला. मात्र हाच व्हिडिओ त्याच्या अडचणीचे कारण ठरला आणि RPF ने त्याला अटक केली. चौकशीत केवळ ‘लाइक्स’ आणि फेमस होण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली. रेल्वे कायद्यानुसार कारवाई करत त्याला धडा शिकवण्यात आला. हा प्रकार तरुणांसाठी इशारा दिला आहे.
थोडक्यात
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाचा जीवघेणा स्टंट
मुंबई लोकलमधील धावत्या ट्रेनवर धोकादायक प्रकार
डॉकयार्ड रोडजवळ स्टंट करतानाचा व्हिडिओ शूट
स्वतःच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुण अडचणीत
RPF कडून संबंधित तरुणाला अटक
चौकशीत ‘लाइक्स’ आणि फेमस होण्यासाठी स्टंट केल्याची कबुली
