ताज्या बातम्या
विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. वडेट्टीवारांच्या मोबाईलवर त्यांना धमकीचा मॅसेज आलाय. विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासंबंधी भूमिका मांडताना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका मांडली त्यामुळे ही धमकी आली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. वडेट्टीवारांच्या मोबाईलवर त्यांना धमकीचा मॅसेज आलाय. याबाबत वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं असून सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केलीय.