मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान
Admin

मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. यासाठी 118 जागा, 550 हून अधिक उमेदवार आहेत. 2 मार्च रोजी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत.

मेघालय आणि नागालँडमध्ये प्रत्येकी 59 जागांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांसह 550 हून अधिक उमेदवार या ठिकाणी आहेत. विधानसभेसाठी दोन्ही राज्यात प्रत्येकी ६०-६० जागा आहेत.

निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानास सुरवात झाली आहे. मतमोजणी २ मार्चला होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com