लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजीनगरमध्ये मतदान होत आहे. तसेच मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीडसह शिरूरमध्ये देखील आज मतदान पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com