नवी मुंबईत आज पाणीबाणी; 'या' वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबईत आज पाणीबाणी; 'या' वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. कामोठे आणि खारघर नोडमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तसेच महापालिका क्षेत्रात उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com