अंधेरीत उद्या 16 तास पाणीपुरवठा बंद

अंधेरीत उद्या 16 तास पाणीपुरवठा बंद

अंधेरीत उद्या 16 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अंधेरीत उद्या 16 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी 16 तास पाणीपुरवठा तासांदरम्यान अंधेरी व आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

हे दुरुस्तीचे काम उद्या २२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २३ मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com