पुण्याच्या दक्षिण भागात 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

पुण्याच्या दक्षिण भागात 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

पुण्याच्या दक्षिण भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्याच्या दक्षिण भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

शहरातील सातारा रस्ता, सिंहगड रस्ता परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com