मुंबईतील 'या' भागात 28 मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईतील 'या' भागात 28 मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईतील 'या' भागात 28 मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

मालाडमध्ये 28 मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. २७ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून मंगळवार, २८ मे २०२४ रोजी रात्री १० वाजेपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार आहे.

पाणीपुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणेसाठी हे जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे. पी उत्तर विभागातील मार्वे मार्गावरील ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम मुंबई पालिकेच्या जल अभियंता खात्याने हाती घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com