जलपर्यटनाला मिळणार चालना, इतक्या एकर जागेसाठी सामंजस्य करार
Admin

जलपर्यटनाला मिळणार चालना, इतक्या एकर जागेसाठी सामंजस्य करार

जलपर्यटनाला मिळणार चालना, इतक्या एकर जागेसाठी सामंजस्य करार
Published on

102 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यांतर्गत जल पर्यटनासाठी गोसेच्या आवश्यक 450 एकर जागेकरिता सामंजस्य करार करण्यात आलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पर्यटन विभागात असलेल्या गोसे जल पर्यटनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा आणि डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या.ही प्रक्रिया येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com