Praful Patel : 'अनेक बाहुबली आम्ही निवडून आणले', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणाकडे?

राष्ट्रवादी अजित पवार गटाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी अनेकाना टोला देखील लगावला आहे. कोणी समजू नका कोणी बाहुबली आहे.
Published by :
Riddhi Vanne

राष्ट्रवादी अजित पवार गटाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी अनेकाना टोला देखील लगावला आहे. कोणी समजू नका कोणी बाहुबली आहे. हे निवडून येणार आहेत. मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे. ते आम्हाला माहित आहे. कोणी काही असा विचार करू नका दोन पैसे लागतात पैसे ह्या माध्यम आहे. निवडणुकीत पैसे लागतात पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असा अजिबात होत नाही जितके लागतात तितके खर्च करावी लागते. ते होणारच फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात वोट दुसऱ्याला देतात ज्याला द्यायचा त्याला देतात "समजने वाले को इशारा काफी है"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com