किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते. मात्र ही जागा भाजपाला गेल्यामुळे किरण सामंत यांना तिकीट मिळाले नाही.

याच पार्श्वभूमीवर आता किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. किरण सामंत यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदार निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com