Anil Deshmukh : पुढील महिन्याभरामध्ये पाहा काय काय घडामोडी घडतात

Anil Deshmukh : पुढील महिन्याभरामध्ये पाहा काय काय घडामोडी घडतात

राष्ट्रवादी काँग्रेसचं 10 उमेदवार आम्ही उभे केलं होते. 10पैकी 8 निवडून आलं.
Published by :
Siddhi Naringrekar

अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचं 10 उमेदवार आम्ही उभे केलं होते. 10पैकी 8 निवडून आलं. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे फोन येत आहेत आता. पुढील महिन्याभरामध्ये पाहा काय काय घडामोडी घडतात.

जे आम्हाला सोडून गेले. त्यांची मानसिक स्थिती आता चलबिचल आहे. त्यांनासुद्धा त्यांचे राजकीय भवितव्य आहे. तेसुद्धा विचार करत असतील की, जो त्यांनी वर्षभरापूर्वी निर्णय घेतला तो चुकीचा आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पवार साहेबांच्या कठिण काळामध्ये ज्यांनी साथ दिली आणि कठिण काळामध्ये पवारांना जे सोडून गेले. हे आमच्या लक्षात आहे ना. असे अनिल देशमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com